Difference between revisions 1060858 and 1061012 on mrwiki

{{गल्लत|मंगळूर}}
'''मंगरूळ''' हे गाव महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील [[सिल्लोड]] तालुक्यात असून, गावात  तेथे [[मंगळेश्वर]] हे हेमाडपंथी मंदिर आहे.  गावाच्या मध्य भागात जागृत देवस्थान समजले जाणारे [[मांगवीर बाबा]]चे मंदिर आहे.

[[वर्ग:औरंगाबाद जिल्ह्यामधील गावे]]