Difference between revisions 1070730 and 1070732 on mrwiki

या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.

....................................
(contracted; show full)ुक केले यावर जास्त अवलंबून नाही ती आहे टिका किंवा कौतुक किंवा शहानिशा किंवा विश्लेषण किती विश्वसनीय(दर्जा आणि संख्या दोन्ही) सूत्रांनी केले आणि त्याला किती महत्त्व दिले याला आहे. बाकी सावरकर, दादोजी कोंडदेव हे लेख या लेखाप्रमाणेच जर  [[विकिपीडीया:विश्वकोशिय_दखलपात्रता]] येथील निकष पार पडत नसतील तर ते लगेच काढून टाकण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे. पण त्याची चर्चा त्यांच्या चर्चापानावर करावी एवढीच विनंती. 
:- [[सदस्य:पुणेरीपुणेकर|पुणेरीपुणेकर]] ([[सदस्य चर्चा:पुणेरीपुणेकर|चर्चा]]) २२:४०, २३ ऑक्टोबर २०१२ (IST)


श्री. Mrwiki reforms यांचे म्हणणे अगदी योग्य आहे.  सावरकर, कोंडदेव ही पाने वादग्रस्त आहेत. ती काढून टाकायला हवीत. - [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १६:५०, २5 ऑक्टोबर २०१२ (IST)

== चर्चा पानावरील संपादने ==

कोणत्याही चर्चा पानावर लिहीत असताना आधीचा मजकूर बदलू किंवा खोडू नये.

[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ०३:५१, २३ ऑक्टोबर २०१२ (IST)

==लेखातील चित्र हलविले==

(contracted; show full)
श्री अभिजित साठे, रामदासांच्या लेखातील बदल परतवण्यासाठी तुम्ही जी तत्परता दाखविली ती अनिता पाटील या लेखातील बदल परतवण्यासाठी दाखविली असती, तर बरे झाले झाले असते. तुमची भूमिका जातीय नाही, हे त्यामुळे सिद्ध झाले असते. तथापि, तशी तत्परता तुम्ही दाखविली नाही. याचाच अर्थ अनिता पाटील यांच्या विचारधारेच्या बाबतीत तुमच्या मनात अढी आहे. म्हणून मी अनिता पाटील या लेखातील बदल परतवत आहे. <br />
- [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १६:४५, २5 ऑक्टोबर २०१२ (IST)