Difference between revisions 1069885 and 1070730 on mrwiki

या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.

(contracted; show full)दाचा सूर काढणार हे नक्की. उगाच काही तरी वाद उकरून काढायचा असा अट्टाहास हल्ली येथील अनेक नव्या सदस्यांनी चालवला आहेच (किंबहुना भांडण्यासाठीच अनेक सदस्यांनी खाते तयार केले आहे) त्यात तुमचे पण नाव जोडायला हवे. रामदास स्वामींच्या लेखामध्ये आपण केलेले बदल मी परतवले आहेत. तुम्ही जर खरंच येथे काही constructive करायला आला आहात तर ह्या गोष्टींचा कीस न पाडता लेखांमध्ये भर घालाल अशी अपेक्षा आहे. नाही तर तुमची मर्जी. - [[सदस्य:Abhijitsathe|अभिजीत साठे]] ([[सदस्य चर्चा:Abhijitsathe|चर्चा]]) २२:०१, २३ ऑक्टोबर २०१२ (IST)

==ब्राह्मणांना सोयीची विचारधाराच विकिपीडियावर राहील, असे धोरण तुम्ही ठरवून टाकले आहे==
श्री अभिजित साठे,

तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. अनिता पाटील आणि रामदास स्वामी यांची होऊ शकत नाही. खरे म्हणजे, जगातील कोणत्याही दोन व्यक्तींची तुलना होऊ शकत नाही. अभिजित साठे आणि भृर्तहरी यांचीही  तुलना होऊ शकत नाही.

हीच बाब विचारधारांचीही आहे. दोन विचार धारांची तुलना होऊ शकत नाही. पण ते तुम्हाला आणि तुमच्या चेल्या चपाट्यांना मान्य होत नाही, असे दिसते. अनिता पाटील ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात, ती विचारधारा तुम्हाला विकिपीडियावर दिसायलाच नको आहे. ब्राह्मणांना सोयीची विचारधाराच विकिपीडियावर राहील, असे धोरण तुम्ही ठरवून टाकले आहे. त्यामुळेच अनिता पाटील या पानाला विरोध होत आहे, या पानाला वारंवार टॅग लावले जात आहेत.

अनिता पाटील हे पान ब्राह्मणांना खटकत असेल, तर आम्हालासुद्धा रामदास स्वामी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावरची पाने खटकतात. अनिता पाटील यांचे पान काढले जाणार असेल, तर ही पानेही काढली जायला हवीत. काढून टाकणयाजोगी इतरही अनेक पाने आहेत. पण त्यांची यादी मी नंतर देईन.

तुम्ही जातीयवादी भूमिका घेणार असला, तर आरोप हे होणारच. तुमची भूमिका निरपेक्ष आहे, हे कृतीतून दिसू द्या.

: अत्यंत महत्त्वाचे :

श्री अभिजित साठे, रामदासांच्या लेखातील बदल परतवण्यासाठी तुम्ही जी तत्परता दाखविली ती अनिता पाटील या लेखातील बदल परतवण्यासाठी दाखविली असती, तर बरे झाले झाले असते. तुमची भूमिका जातीय नाही, हे त्यामुळे सिद्ध झाले असते. तथापि, तशी तत्परता तुम्ही दाखविली नाही. याचाच अर्थ अनिता पाटील यांच्या विचारधारेच्या बाबतीत तुमच्या मनात अढी आहे. म्हणून मी अनिता पाटील या लेखातील बदल परतवत आहे.

- [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १६:४५, २5 ऑक्टोबर २०१२ (IST)