Difference between revisions 1070744 and 1070745 on mrwiki

या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.

....................................
(contracted; show full)

==प्रथम रामदासांचे आणि संघाचे पान काढा मग अनिता पाटील यांचे काढा==   
श्री.पुणेरीपुणेकर, तुम्ही वर जी नियमावली टाकली आहे. ती आम्हाला पूर्ण मान्य आहे. आमचे म्हणणे एवढेच आहे की, ही नियमावली सर्वच लेखांना लावावी लागेल. या नियमावलीचा वापर करून आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समर्थ रामदास स्वामी यांची पाने आपण विकिपीडियावरून काढू या. नंतर अनिता पाटील यांचे पान काढू या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समर्थ रामदास स्वामी ही पाने विकिपीडियावर ठेवण्यामागील उल्लेखनीयता काहीच नाही, असे लोकांचे ठाम मत आहे.
<br />
-[[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १७:१७, २5 ऑक्टोबर २०१२ (IST)


नमस्कार पुणेरीपुणेकर/झाडाझडती/साफ सफाई/मंदार/राहुल/शतंनु तसेच विकि चौकटी बाहेरचे इतर विचारवंत सुधान्वा ई.ई.,

आता तुम्ही सर्व प्रचालक गोटातील असल्यामुळे तुमच्या एवढी माहिती मला नाही मान्य पण माझे काही मुद्दे,
* अनिता पाटील बद्दल तुमचे, तुमच्या गटाचे  मत ‘हा समाज विरुद्ध तो समाज’ करणारी व्यक्ती असा आहे. त्यामुळे तुम्हाला अनिता पाटील लेखाच्या उल्लेखनियते विषयी शंका आहे.
(contracted; show full)
श्री अभिजित साठे, रामदासांच्या लेखातील बदल परतवण्यासाठी तुम्ही जी तत्परता दाखविली ती अनिता पाटील या लेखातील बदल परतवण्यासाठी दाखविली असती, तर बरे झाले झाले असते. तुमची भूमिका जातीय नाही, हे त्यामुळे सिद्ध झाले असते. तथापि, तशी तत्परता तुम्ही दाखविली नाही. याचाच अर्थ अनिता पाटील यांच्या विचारधारेच्या बाबतीत तुमच्या मनात अढी आहे. म्हणून मी अनिता पाटील या लेखातील बदल परतवत आहे. <br />
- [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १६:४५, २5 ऑक्टोबर २०१२ (IST)