Difference between revisions 1070745 and 1070756 on mrwiki

'''ठळक मजकूर'''या लेखात ज्या व्यक्ती विषई लिहीले आहे तिच्या फोटो एवजी एक गुलाबाचे फुल आहे. हे बदलुन या व्यक्तीचा फोटो लावण्यात यावा. या मुळे अनिता पाटील यांच्या आस्तव आहे का नाही हा वाद निरमाण होतो. विकिपीडियाचा वापर ज्ञान देण्या साठी आहे. या मुळे खोटे ज्ञान प्रसार करु नये.



....................................
हा लेख आणि त्यावरील माहिती तपासली. लेखासोबत दिलेले सर्व संदर्भ तपासले. ते योग्य आहेत, असे दिसून आले. याही पुढे जाऊन हा लेख ज्या वर्गातील आहे, त्या वर्गाची म्हणजेच मराठी ब्लॉगर हा वर्गही तपासला. अनेक मराठी ब्लॉग तपासले. त्यात  असे आढळून आले की, अनेक ब्लॉगर स्वत:चे छायाचित्र लावण्याऐवजी काही तरी प्रतिकचिन्ह घेऊन त्याचे छायाचित्र वापरतात. इंग्रजीतील ब्लॉगरही ही पद्धत वापरतात असे दिसून आले आहे. विशेषत: स्त्रिया स्वत:ची छायाचित्रे टाकण्याचे टाळातत, असे दिसून आले आहे. नेटवरील (contracted; show full)
श्री अभिजित साठे, रामदासांच्या लेखातील बदल परतवण्यासाठी तुम्ही जी तत्परता दाखविली ती अनिता पाटील या लेखातील बदल परतवण्यासाठी दाखविली असती, तर बरे झाले झाले असते. तुमची भूमिका जातीय नाही, हे त्यामुळे सिद्ध झाले असते. तथापि, तशी तत्परता तुम्ही दाखविली नाही. याचाच अर्थ अनिता पाटील यांच्या विचारधारेच्या बाबतीत तुमच्या मनात अढी आहे. म्हणून मी अनिता पाटील या लेखातील बदल परतवत आहे. <br />
- [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १६:४५, २5 ऑक्टोबर २०१२ (IST)


==पुणेरीपुणेकर यांचा जातीयवाद==

[[अनिता पाटील]] हे पान विकिपीडियावरून काढण्यासाठी पुणेरी पुणेकर यांनी ब्राह्मणवाद चालविला आहे. पुणेकर हे संघाचे एजंट आहेत काय? [[अनिता पाटील]] या पानाला त्यांच्या ब्लॉगखेरीज कोणताही आधार नाही, असा दावा पुणेरीपुणेकर हे करीत आहेत. तो अक्षरश: खोटा आहे. कोणाही नि:पक्ष व्यक्तीने anita patil blog असा सर्च गुगलवर देऊन पाहावा. म्हणजे या [[ब्राह्मणवाद|ब्राह्मणवाद्याचा]] खोटेपणा लक्षात येईल. आज दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४० वा. मी गुगलवर सर्च दिला तेव्हा ३,४१००० (तीन लाख चाळीस हजार) परिणाम मिळाले. 

हा लेख [[अनिता पाटील]] या व्यक्तीविषयी नसून त्यांच्या ब्लॉगविषयी आहे. त्यामुळे त्यांच्या ब्लॉगचे संदर्भ लेखात सर्वाधिक येणार, एवढी साधी गोष्टही पुणेरी पुणेकर यांच्या डोक्यात जात नाही. 

विकीपीडियावर इतरही अनेक ब्लॉग लेखकांची पाने आहेत. पण ती पाने काढून टाका, असे पुणेरीपुणेकर म्हणत नाहीत. कारण हे ब्लॉग ब्राह्मणी विचारधारेला पुरक आहेत. अनिता पाटील हा ब्लॉग [[ब्राह्मणवाद|ब्राह्मणवादी]] विचार धारेला विरोध करतो, म्हणून तो काही ना काही कारण दाखवून काढा, असा लकडा विकिपीडियावरील ब्राह्मणांनी चालविला आहे. 
- [[सदस्य:brurthari|brurthari]] ([[सदस्य चर्चा:brurthari|चर्चा]]) १७:५०, २5 ऑक्टोबर २०१२ (IST)