Difference between revisions 1070867 and 1073600 on mrwiki

{{माहितीचौकट साहित्यिक

| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र = 
| चित्र_शीर्षक = 
| पूर्ण_नाव = अनिता पाटील
| टोपण_नाव = अ‍ॅनी पाटील
| जन्म_दिनांक = [[जून २०]], [[इ.स. १९८३]]
(contracted; show full)
[[चित्र:‎Anita_patil.pdf‎|right|180px|अनिता पाटील यांच्या ब्लॉगवर आपली ओळख म्हणून अनिता पाटील हे गुलाबाचे फूल वापरतात.]]

दै. लोकसत्तामध्ये "वाचावे नेटके" या सदरात अनिता पाटील यांच्या ब्लॉगची दाखल घेण्यात आली होती. याच लेखात संजय सोनवणी यांच्या ब्लॉगची ही दाखल घेण्यात आली होती.<br /> 
== इतिहासाचा नव्या अंगाने शोध ==
ऐतिहासिक घटना आणि व्यक्ती यांच्यावरील अनिता पाटील यांचे लेख नवा दृष्टिकोण देतात. पानिपतावरील तिसऱ्या  युद्धात मारले गेलेले मराठा सैन्याचे सेनापती
   [[सदाशिवराव भाऊ]] यांच्या मृत्यूचा त्यांनी नव्याने शोध घेतला.     सदाशिवराव भाऊंना अहमदशाह अब्दाली याने भाऊंच्याच गळ्यातील जानव्याने गळफास देऊन मारले, अस संशोधनात्मक निष्कर्ष त्यांनी केलाढलेला आहे. महाराष्ट्रातील   [[मराठा]] आणि   [[कुणबी]]  या जाती एकसारख्याच आहेत की दोनवेगवेगळ्या याविषयी त्यांनी मोलाचे संशोधन केले. [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे]] अध्वर्यू तथा भारतातील [[कम्युनिस्ट]] चळवळीचे एक संस्थापक   [[श्रीपाद अमृत डांगे]] यांच्या विषयी त्यांनी नवे संशोधन केले आहे. हे सर्व लेखन त्यांच्या ब्लॉगवर उपलब्ध आहे. [[अनिता पाटील]] यांनी यांचे इतिहास लेखन हे रुढ संकेतांना धक्का देणारे आहे. दुर्लक्षित ऐतिहासिक व्यक्तींचा त्या शोध घेतात. [[संत रामदास]] यांची नियोजित वधू [[काशीबाई बदनापूरकर]] हिचे पुढे काय झाले, यावर कोणत्याही प्रकारचे ऐतिहासिक लेखन आजपर्यंत झालेले नाही. अनिता पाटील यांनी या विषयावर लेखन केले आहे. ‘रामदासांची काशीबाई'  ही त्यांची लेखमाला प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक घटना आणि व्यक्ती यांच्यावरील अनिता पाटील यांचे लेख नवा दृष्टिकोण देतात. [[पानिपत|पानिपतावरील तिसऱ्या युद्धात]] मारले गेलेले [[मराठा]] सैन्याचे सेनापती [[सदाशिवराव भाऊ]] यांच्या मृत्यूचा त्यांनी नव्याने शोध घेतला. सदाशिवराव भाऊंना [[अहमदशाह अब्दाली]] याने भाऊंच्याच गळ्यातील [[जानवे|जानव्याने]] गळफास देऊन मारले, असे संशोधन त्यांनी केले. महाराष्ट्रातील [[मराठा]] आणि [[कुणबी]] या जाती एक आहेत की दोन याविषयी त्यांनी मोलाचे संशोधन केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू तथा भारतातील [[कम्युनिस्ट]] चळवळीचे एक संस्थापक [[श्रीपाद अमृत डांगे]] यांच्या विषयी त्यांनी नवे संशोधन केले आहे. हे सर्व लेखन त्यांच्या [[ब्लॉग|ब्लॉगवर]] उपलब्ध आहे.

== धर्म आणि धार्मिक नायकांवर नवा प्रकाश ==
अनिता पाटील यांनी [[धर्म]] आणि धार्मिक नायकांविषयी मोठे संशोधन केले आहे. [[वेद]]  आणि वेदवाङ्मयावर त्यांनी मोठी मालिका आपल्या ब्लॉगवर लिहिली. प्राचीन भारतातील आहाराविषयी त्यांनी संशोधन केले. यज्ञ संस्था आणि [[पशुबळी| पशुबळींविषयीही]] त्यांचे संशोधन आहे.  प्राचीन आश्वलायन गृह्यसूत्रावर त्यांनी मोठी लेखमाला आपल्या ब्लॉगवर लिहिली. भगवान  [[श्रीकृष्ण]]  यांच्यावरची त्यांची लेखमाला प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णाने केलेला [[इंद्र|इंद्राचा]] पराभव, बंद केलेली इंद्रपूजा या पौर(contracted; show full)
*[http://anita-patil.blogspot.in/search/label/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6 अनिता पाटील यांचे ब्राह्मण आणि ब्राह्मणवादाविषयीचे विवेचन]



[[वर्ग : मराठी साहित्यिक]]
[[वर्ग : मराठी लेखक]]
[[वर्ग : मराठी ब्लॉगर]]