Difference between revisions 1074279 and 1074337 on mrwiki

भारतीय साहित्य की मुख्य धारा में विचार, सोच और रचना की स्वीकृति और अस्पृश्यता की यह परम्परा सदियों पुरानी है। साहित्य की सत्ता में दखल रखनेवाले ऋषियों, मनीषियों और ग्रन्थकारों ने अपनी भाषायी और यथास्थितिवादी वैचारिक दुनिया निर्मित कर ली थी, साहित्य का सौन्दर्यशास्त्र बना लिया था और जो उससे अलग और असहमत होता था, वह अपनी भाषा सहित उनके लिए ‘अछूत’ बन जाता था।<ref>http://www.hindisamay.com/contentDetail.aspx?id=837&pageno=1  कथा संस्कृति खंड : एक कथा विचार संपादन - कमलेश्वर]  </ref> <ref>http://www.hindisamay.com/writer/writer_details_n.aspx?id=1177</ref>

==ऋग्वेद==
*==पुरषसक्त== 
==स्मृती==
===मनुस्मृती===
===पराशर स्मृती===
===जैनांबद्दल===

'''न करी इष्टत्व''' शेजारणीशी । रजकस्त्रीकुंटिणीसी । '''जैनस्त्री'''  द्रव्यहीनेसी । इष्टत्व करिता हानि होय ॥६०॥ <ref>[http://mr.wikisource.org/wiki/गुरचरित्र/अध्याय_एकतिसावा गुरचरित्र/अध्याय_एकतिसावा....सांगे स्त्रियांचे धर्म सकळ] </ref>

हस्तिना ताड्यमानोऽपि न गच्छेज्जैनमंदिर  ्‌ ।।

या आदेशावर लोकहितवादी लिहितात की, ... त्याप्रमाणे अद्यापि जैनमंदिरात किंवा त्यांच्या विहारांत, चैत्यात जाण्याविषयी लोक धजत नाहीत

==शंकराचार्य==
==समर्थ रामदासांचे साहित्य==
*दासबोध दासबोध/दशक तेरावा समास दहावा : शिकवणनिरूपण
अंतर येक तों खरें । '''परी सांगातें घेऊं न येती माहारे''' । </br>
पंडित आणि चाटें पोरें । येक कैसीं ॥ १३ ॥ </br> <ref>http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE दासबोध/दशक तेरावा</ref>

जातीच्या बेड्या तोडणे त्याकाळात सर्वांना शक्य नव्हते हे लक्षात घेतले तरी -वारकरी  , नाथ  , महानुभाव या संप्रदायात ब्राह्मणांनी दुसर्या जातीचा गुर केला तरी चालत होता .


नवीन सुधारणा शक्य नसली तरी जुनी सुधारणा मोडण्याची रामदासांना गरज नव्हती  ,   पण तरीही रामदासांनी आधी रूढ होत आलेली अन्य जातीचा गुरु करण्याची पद्धत मोडण्याचे प्रयत्न केले आहेत

नीच यातीचा गुरु | तो हि कानकोंडा विचारू |
ब्राह्मसभेस जैसा चोरू | तैसा दडे ||

- ब्राह्मणाने कनिष्ठ वर्णाचा गुरु करू नये याला कारण काय तर -

गुरूला नमस्कार करावा लागतो व त्यामुळे नीच यातीला नमस्कार करावा लागेल आणि त्यामुळे भ्रष्टाचार होईल म्हणून ...

ऐसी साकडी दोहीकडे | तेथे प्रस्ताव घडे |
नीच यातीस गुरुत्व न घडे | याकारणे ||

आता असो हा विचारू | स्वयातीचा पाहिजे गुरु |
नाहीतरी भ्रष्टाकरू | नेमस्त घडे ||

अर्थात एखाद्याला नीच यातीचा गुर खूप आवडलाच असेल तर त्याने स्वत भ्रष्ट व्हावे पण इतरांना भ्रष्ट करू नये  .   ते दूषण ठरेल.

तथापि आवडी घेतली जीवे | तरी आपणाची भ्रष्टावे |
बहुत जनांसी भ्रष्टवावे | हे तो दुषणाची कि ||

( दशक ५ वा, समास २ रा , दासबोध ) <ref>http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE</ref> <ref>http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=12792978&tid=5498757422631362187&na=4&nst=902&nid=12792978-5498757422631362187-5635435463128062704</ref>

==श्यामची आई==
*;देवाला सारी प्रिय  :  

'''रात्र पंचविसावी : देवाला सारी प्रिय'''
<poem>
..........आई म्हणाली, "श्याम! तू जा. परंतु तुला एक काम सांगत्ये, ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक '''म्हारीण''' बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये; '''मी तुला आंघोळ घालीन''', जा."
"आई! '''लोकांनी बघितले, तर मला हसतील. मला मारायला येतील; काव काव करून नुसते खायला येतील मला.''' खरेच जाऊ?" असे मी विचारले.
"'''लोकांना सांग 'मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे'''. ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का, म्हणून वाट पाहत बसणार? मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे' वगैरे सांग व घरी ये." असे आई म्हणाली.


आईचे म्हणणे ऐकावयाचे, एवढे मला ठाऊक. मी गेलो, मी जणू रस्त्यानेच जात आहे, असे म्हातारीला दाखविले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे, असे तिला वाटू नये, म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, "का, ग, डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो." असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो.

    "'''नको रे दादा, तुम्ही बामण. कोणी पाह्यलं, तर मारतील मला!''' नको रे दादा. जा, बाबा. कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर." असे ती गयावया करून विनवू लागली. 

  "अग, '''मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो''', घे" असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली.



 "'''अरे श्याम! ती महारीण ना? अरे, तिला शिवलास काय?''' एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास, वाटतं? भाऊरावांना सांगितलेच पाहिजे." श्रीधरभट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि "'''श्याम! अगदीच च्येवलास तू.''' अरे, काही ताळतंत्र तरी!" असे ते बोलू लागले.
मी त्यांना म्हटले, "'''मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर बाटविणर नाही.''' ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावयाला. नदीतून जावयाचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. 'स्नानात् शुद्धीः'ि:’ हे मला माहीत आहे." असे म्हणून मी तेथून गेलो. 
मी घरी आलो. आई म्हणाली, "त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन? पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत. जा, हाक मार तिला."
"ए गोयलेवाली! अग, इकडे ये." मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, "म्हाताऱ्र्‍ये, आजारी का गं आहेस?" 
 

"व्हय, माय. ताप लई येतो. काय करतांव, पोटाला हवं ना!" असे ती म्हणाली.


दुपारचा '''भात उरलेला आहे. शिळा झाला आहे'''. देऊ का तुला ? आईने विचारले.


"द्या, आई, देव तुमचे भले करो. गरिबाचे दुनियेत कुणी नाही, बघा!" दीनवाणी म्हातारी बोलली. 


आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. 


"वायच पाणी घालताव, दादा?" ती मला म्हणाली.


पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाण पिऊन दुवा देत ती निघून गेली.
"'''चल, श्याम, तू आंघोळ कर'''." आईने सांगितले. आईने केळीजवळ '''दुरून माझ्या अंगावर पाणी घातले''' व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्र्‍या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. 

मी आईला म्हटले, "आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो. पुरणपोळी खात होतो, आग्रह होत होता; '''भास्करभटजींना इतका आग्रह झाला''', की ते रागावून उठावयास लागले. परंतु आपट्यांनी त्यांना बसविले. परंतु बाहेरच्या त्या '''महारणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती.''' पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचे पाणी वाढीत होते; परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती. "घास घाला हो, दादा." '''आई! तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिले नाही.''' एवढेच नव्हे, तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहीत-ते मुंबईला नोकरीस असतात व पीतांबर नेसलेले होते. ते वाढीत होते-ते एकदम मांडवाबाहेर गेले व त्या '''म्हारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, "लाज नाही वाटत भीक मागायला या वेळी! अजून जेवणेही झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला.''' '''आत ब्राम्हण जेवतात, तर येथे ओरडत बसली!''' '''तुम्ही अलीकडे माजलीत म्हारडी! नीघ, का मारू वहाण फेकून!"''' असे म्हणून आई, '''त्या पीतांबरधारी मनुष्याने खरेच वहाण उचलली.''' "नको, रे दादा. नको रे मार, जात्ये, रे दादा." असे म्हणून ती निघून गेली. आई, हे '''मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात. दुसऱ्र्‍याचे जोडे पुसतात. यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजास!''' मघाची ती म्हारीण नाही का म्हणाली, "गरिबाला कोणी नाही," तेच खरे. आई! उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला, तर त्याला '''हे सोवळे लोक''' आपल्या घरी मेजवानी देतील. त्याला पानसुपारी, अत्तर, गुलाब करतील; त्याच्या गळ्यात हार घालतील. आई! '''पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म?''' हाच का, ग, ह्यांचा देव? '''हातात वहाण घेऊन त्याचा पीतांबर बाटला नाही.''' '''पायांत पायतणे घालून ही सोवळी, हे मुकटे, कद हातात घेऊन खुशाल जातात; परंतु ही वहाण ज्याने ह्यांना पायांत घालावयास दिली, तो मात्र घाणेरडा!''' त्याची सावलीही नको! आई! हे कसे, ग? हे कसले सोवळे? हा का धर्म! देवाला हे आवडेल का, ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे, नाही?"


आई म्हणाली, "बाळ! जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना. ते गरीब होते. तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारीत; परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वऱ्हाड-खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळविला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना 'पंढरीनाथ बाबा' म्हणू लागले. कुणाच्याशा घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्(contracted; show full)

"आई! '''दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते, तर त्याने ते रूप धारण केले असते का ग?'''" मी विचारले.
आई म्हणाली, "श्याम! देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले,
   कासवाचे घेतले,   डुकराचे घेतले,   सिंहाचे घेतले. ह्यातील अर्थ हाच, की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राम्हणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, महाराच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गाई चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुह कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम! देवाला सारी प्रिय आहेत. कारण सारी त्याचीच. तू माझा, म्हणून मला आवडतोस; तशी आपण सारी देवाची, म्हणून सारी त्याला आवडतात. मला आवडेल, ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल, ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, परंतु, श्याम! ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीणभावावर प्रेम नाही, तो महारावर, मांगावर करील का? आधी घरातील साऱ्र्‍यांवर प्रेम करा. मग '''एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल.''' प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले, म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे   म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते? तू मोठा झालास, म्हणजे तुला कळेल."


आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणी तरी "श्याम श्याम" म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो.
मित्रांनो! आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे वाद पुरून टाकू या. '''समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे''', हे लक्षात धरू या. हे जोपर्यंत होत नाही, तो  पर्यंत मी असेच म्हणणार.<ref>http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%88/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80 </ref>

== गौतम बुद्धांचा दृष्टिकोण ==

' न जच्चा वसलो होती।

न जच्या होति ब्राह्माणो।।

कम्मुना होति वसलो।

कम्मुना होति ब्राह्माणो।।' 



( माणूस जन्मामुळे शूद्र ठरत नाही. माणूस जन्मामुळे ब्राह्मण होत नाही. माणूस आपल्या कर्मांनी शूद्र ठरतो. माणूस आपल्या कर्मांनी ब्राह्मण ठरतो.)  <ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3802739.cms</ref>
==अस्पृश्यतेची दु:ख्खे मांडणारे लेखन==
श्री. म. माटे यांची  तारळ खो-र्‍यातील पि-र्‍या, चेंगाजीबुवा आणि एका अस्पृश्याची डायरी, या कथा अस्पृश्यतेची दु:खःखे मांडणा-र्‍या अश्या आहेत. माडगूळकरांच्या  देवा सटवा महार, याही कथाही या  संदर्भात निर्देशिता येईलउल्लेखनीय आहे.  



=={{संदर्भयादी}}==
{{संदर्भयादी}}