Difference between revisions 1074337 and 1074549 on mrwiki

भारतीय साहित्य की मुख्य धारा में विचार, सोच और रचना की स्वीकृति और अस्पृश्यता की यह परम्परा सदियों पुरानी है। साहित्य की सत्ता में दखल रखनेवाले ऋषियों, मनीषियों और ग्रन्थकारों ने अपनी भाषायी और यथास्थितिवादी वैचारिक दुनिया निर्मित कर ली थी, साहित्य का सौन्दर्यशास्त्र बना लिया था और जो उससे अलग और असहमत होता था, वह अपनी भाषा सहित उनके लिए ‘अछूत’ बन जाता था।<ref>http://www.hindisamay.com/contentDetail.aspx?id=837&pageno=1  कथा संस्कृति खंड : एक कथा विचार संपादन - कमलेश्वर]  </ref> <ref>h(contracted; show full) असे तिला वाटू नये, म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, "का, गं, डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो." असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो.  "'''नको रे दादा, तुम्ही बामण. कोणी पाह्यलं, तर मारतील मला!''' नको रे दादा. जा, बाबा. कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर." असे ती गयावया करून विनवू लागली.  "अग, '''मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो''', घे" असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली.


  "'''अरे श्याम! ती महारीण ना? अरे, तिला शिवलास काय?''' एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास, वाटतं? भाऊरावांना सांगितलेच पाहिजे." श्रीधरभट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि "'''श्याम! अगदीच च्येवलास तू.''' अरे, काही ताळतंत्र तरी!" असे ते बोलू लागले.
(contracted; show full)( माणूस जन्मामुळे शूद्र ठरत नाही. माणूस जन्मामुळे ब्राह्मण होत नाही. माणूस आपल्या कर्मांनी शूद्र ठरतो. माणूस आपल्या कर्मांनी ब्राह्मण ठरतो.)  <ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3802739.cms</ref>
==अस्पृश्यतेची दु:खे मांडणारे लेखन==
श्री. म. माटे यांची  तारळ खोर्‍यातील पिर्‍या, चेंगाजीबुवा आणि एका अस्पृश्याची डायरी, या कथा अस्पृश्यतेची दुःखे मांडणार्‍या अश्या आहेत. माडगूळकरांच्या  देवा सटवा महार, ही कथाही या संदर्भात उल्लेखनीय आहे.  



=={{संदर्भयादी}}==
{{संदर्भयादी}}