Difference between revisions 1074549 and 1074876 on mrwiki

भारतीय साहित्य की मुख्य धारा में विचार, सोच और रचना की स्वीकृति और अस्पृश्यता की यह परम्परा सदियों पुरानी है। साहित्य की सत्ता में दखल रखनेवाले ऋषियों, मनीषियों और ग्रन्थकारों ने अपनी भाषायी और यथास्थितिवादी वैचारिक दुनिया निर्मित कर ली थी, साहित्य का सौन्दर्यशास्त्र बना लिया था और जो उससे अलग और असहमत होता था, वह अपनी भाषा सहित उनके लिए ‘अछूत’ बन जाता था।<ref>http://www.hindisamay.com/contentDetail.aspx?id=837&pageno=1  कथा संस्कृति खंड : एक कथा विचार संपादन - कमलेश्वर]  </ref> <ref>http://www.hindisamay.com/writer/writer_details_n.aspx?id=1177</ref>

==ऋग्वेद==
==पुरुषसूक्त== 
==स्मृती==
===मनुस्मृती===
===पराशर स्मृती===
===जैनांबद्दल===

'''न करी इष्टत्व''' शेजारणीशी । रजकस्त्रीकुंटिणीसी । '''जैनस्त्री''' द्रव्यहीनेसी । इष्टत्व करिता हानि होय ॥६०॥ <ref>[http://mr.wikisource.org/wiki/गुरुचरित्र/अध्याय_एकतिसावा गुरुचरित्र/अध्याय_एकतिसावा....सांगे स्त्रियांचे धर्म सकळ] </ref>

हस्तिना ताड्यमानोऽपि न गच्छेज्जैनमंदिरम्‌ ।।

या आदेशावर लोकहितवादी लिहितात की, ... त्याप्रमाणे अद्यापि जैनमंदिरात किंवा त्यांच्या विहारांत, चैत्यात जाण्याविषयी लोक धजत नाहीत

==शंकराचार्य==
==भगवद्गीता/कर्मयोगः तृतीयोऽध्याय: श्रीभगवानुवाच==
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् । <br />

स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५ ॥

==समर्थ रामदासांचे साहित्य==
*दासबोध दासबोध/दशक तेरावा समास दहावा : शिकवणनिरूपण
अंतर येक तों खरें । '''परी सांगातें घेऊं न येती माहारे''' । </br>
पंडित आणि चाटें पोरें । येक कैसीं ॥ १३ ॥ </br> <ref>http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE दासबोध/दशक तेरावा</ref>

(contracted; show full)( माणूस जन्मामुळे शूद्र ठरत नाही. माणूस जन्मामुळे ब्राह्मण होत नाही. माणूस आपल्या कर्मांनी शूद्र ठरतो. माणूस आपल्या कर्मांनी ब्राह्मण ठरतो.)  <ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3802739.cms</ref>
==अस्पृश्यतेची दु:खे मांडणारे लेखन==
श्री. म. माटे यांची  तारळ खोर्‍यातील पिर्‍या, चेंगाजीबुवा आणि एका अस्पृश्याची डायरी, या कथा अस्पृश्यतेची दुःखे मांडणार्‍या अश्या आहेत. माडगूळकरांच्या  देवा सटवा महार, ही कथाही या संदर्भात उल्लेखनीय आहे.  



=={{संदर्भयादी}}==
{{संदर्भयादी}}