Difference between revisions 1272123 and 1336183 on mrwiki{{साचा:मुखपृष्ठ सदर लेख उमेदवार}}{{माहितीचौकट साहित्यिक | नाव = अॅन फ्रँक | चित्र = Anne Frank.jpg | चित्र_रूदी = 200px | चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अॅन फ्रँक | जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रँक (Annelies Marie Frank) | जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}} | जन्म_स्थान = [[फ्रांकफुर्ट|फ्रांकफुर्ट आम माइन]], [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]] | मृत्यू_दिनांक = मार्च, इ.स. १९४५ (वय १५) | मृत्यू_स्थान = [[बर्गन-बेल्सन छळछावणी]], लोवर सॅक्सोनी, नाझी जर्मनी | राष्ट्रीयत्व= इ.स. १९४१पर्यंत वायमार प्रजासत्ताक, त्यानंतर कुठलेच राष्ट्रीयत्व नाही. | प्रसिद्ध_साहित्यकृती = ''[[द डायरी ऑफ अ यंग गर्ल]]'' (इ.स. १९४७) | प्रभाव = [[सिसी व्हान मार्क्सव्हेल्ड]]{{sfn|म्यूलर|१९९९|p=१४३, १८०–१८१, १८६}} | धर्म = ज्यू | स्वाक्षरी_चित्र = Anne Frank signature.svg }} '''आनेलीस मारी फ्रांक''', अर्थात '''आने फ्रांक''', ([[जर्मन भाषा|जर्मन]]: ''Annelies Marie Frank'', ''Anne Frank''; {{ध्वनी|De-Annelies Marie Anne Frank.ogg|उच्चार}} ; मराठी लेखनभेद: '''अॅन फ्रँक''') ([[१२ जून, ]], [[इ.स. १९२९]] - मार्च, [[इ.स. १९४५]]) ही [[हॉलोकॉस्ट|हॉलोकॉस्टलाज्यूंच्या शिरकाणात]] बळी गेलेली एक [[ज्यू]]धर्मीय होती. मुलगी होती. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] ज्यूधर्मीयांवर होत असलेल्या अत्याचारांपासून लपण्यासाठी अॅन व तिचे कुटुंब एका घरात लपून राहिले होते, त्या काळात तिने लिहिलेली दैनंदिनी ''[[द डायरी ऑफ अ यंग गर्ल]]'' या नावाने प्रसिद्ध झाली. त्यावर अनेक नाटके तसेच चित्रपटे बनविण्यात आले आहेत. [[वायमार प्रजासत्ताक|वायमार प्रजासत्ताकामधील]]<ref group="टीप">[[वायमार प्रजासत्ताक]] - पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत बनलेले प्रजासत्ताक.</ref> [[फ्रांकफुर्ट|फ्रांकफुर्ट आम माइन]] <ref group="टीप">फ्रांकफुर्ट आम माइन ({{lang-de|Frankfurt am Main}}; जर्मन उच्चार: फ्रांकफुर्ट आम माइन ; इंग्लिश भाषेतील रूढ उच्चार: फ्रॅकफर्ट आम माइन)</ref> या शहरात तिचा जन्म झाला. पण ती आयुष्यातील बराचसा काळ [[अॅम्स्टरडॅम]], [[नेदरलँड्स]] येथे राहिली. ती जन्माने जर्मन होती मात्र [[नाझी जर्मनी|नाझी जर्मनीच्या]] काळातील ज्यूद्वेशी<ref group="श">[[ज्यूविरोध|ज्यूद्वेश]] - ({{lang-en|anti-Semitic}} अॅन्टि-सेमिटिक) - दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यूधर्मीय लोकांवरील नाझी पुरस्कृत द्वेश व अत्याचार.</ref> [[न्युर्नबर्ग कायदे|न्युर्नबर्ग कायद्यामुळे]] फ्रँक परिवाराचे जर्मन राष्ट्रीयत्व काढून टाकले गेले. मरणोत्तर तिची दैनंदिनी प्रकाशित झाल्यानंतर ती जगभरात प्रसिद्ध झाली. [[इ.स. १९३३]]मध्ये [[नाझी पक्ष]]ाने जर्मनीत सत्ताग्रहण केले. याच वर्षी फ्रँक कुटुंब जर्मनीतून [[अॅम्स्टरडॅम]]ला स्थलांतरित झाले. मात्र [[इ.स. १९४०]]पर्यंत नाझी जर्मनीने नेदरलँड्सवर सत्ता मिळवली. त्यामुळे ते अॅम्स्टरडॅममध्येच अडकले. जुलै १९४२मध्ये सर्वत्र ज्यूंची छळवणूक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यापासून वाचण्यासाठी फ्रँक कुटुंब, अॅनचे वडील [[ऑटो फ्रँक]] यांच्या कार्यालयाच्या इमारतीतील गुप्त खोल्यांमध्ये लपले. तिथे असतांना अॅनच्या तेराव्या वाढदिवशी तिला एक कोरी वही मिळाली होती, त्यातच तिने [[१२ जून ]], [[इ.स. १९४२]] ते [[१ ऑगस्ट]], [[इ.स. १९४४]]पर्यंतची दैनंदिनी नोंदवली. ते दोन वर्षे तिेथेच होते, पणलपतछपत राहिल्यानंतर त्यांना विश्वासघाताने पकडण्यात आले व [[नाझी छळछावणी|नाझी छळछावणीत]]<ref group="श">[[छळछावणी]] - ({{lang-en|concentration camps}} - कॉन्सन्ट्रेशन कॅम्प)</ref> पाठवण्यात आले. अॅन व तिची मोठी बहीण [[मार्गो फ्रँक|मार्गो]] यांना नंतर [[बर्गन-बेल्सन छळछावणी]]त पाठवले गेले व तिथे [[इ.स. १९४५]]मधील मार्चमध्ये दोघीही प्रलापक ज्वराने<ref group="श">[[प्रलापक ज्वर]] - ({{lang-en|typhus}} - टायफस)</ref> मरण पावल्या. केवळ ऑटो फ्रँक यातून वाचले. युद्धानंतर अॅमस्टरडॅमला परल्यावर त्यांना अॅनची दैनंदिनी मिळाली. त्यांच्या प्रयत्नांमुळे [[इ.स. १९४७]]मध्ये ती दैनंदिनी पुस्तकरूपात प्रकाशित झाली. मूळ डच भाषेत लिहिलेल्या त्या दैनंदिनीचे [[इ.स. १९५२]]मध्ये इंग्रजीत भाषांतर झाले व नंतर अनेक भाषांमधून भाषांतर केले गेले. मराठीमध्ये [[मंगला निगुडकर]] यांनी या पुस्तकाचे भाषांतर केले आहे. == सुरुवातीचे दिवस == [[File:AnneFrankMerwedeplein.jpg|thumb|alt=A four story, brick apartment block showing the building's facade, with several windows and an internal staircase leading into the block.|इ.स. १९३४ ते इ.स. १९४२ पर्यंत फ्रँक कुटुंब राहत असलेली इमारत.]] (contracted; show full) {{आख्तरहाएसमधील व्यक्ती}} {{DEFAULTSORT:फ्रँक, अॅन}} [[वर्ग:होलोकॉस्ट]] [[वर्ग:ज्यू व्यक्ती]] [[वर्ग:अॅन फ्रँक|*]] [[वर्ग:इ.स. १९४५ मधील मृत्यू]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1336183.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|