Difference between revisions 1336185 and 1336186 on mrwiki{{साचा:मुखपृष्ठ सदर लेख उमेदवार}}{{माहितीचौकट साहित्यिक | नाव = अॅन फ्रँक | चित्र = Anne Frank.jpg | चित्र_रूदी = 200px | चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अॅन फ्रँक | जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रँक (Annelies Marie Frank) | जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}} | जन्म_स्थान = [[फ्रांकफुर्ट|फ्रांकफुर्ट आम माइन]], [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]] (contracted; show full)ऊ नये म्हणून ऑटोने पावले उचलली. त्यांनी त्यांचा पेक्टाकॉनमधील वाटा त्यांचा मित्र [[योहान्स क्लिमन]] याच्या नावे केला आणि संचालकपदाचा राजीनामा दिला. काही काळानंतर कंपनी बंद करून कंपनीची सर्व मालमत्ता [[जान खीस]] याच्या ''गाइस आणि कंपनी''ला देउन टाकली. डिसेंबर, इ.स. १९४१मध्ये ऑटो यांनी ऑपेक्टा वाचविण्यासाठीपण हेच केले. यामुळे त्या दोन्ही कंपन्याचे काम चालू राहिले व ऑटो फ्रँक यांना थोडेसेच पण परिवार चालविण्यासाठी पुरेसे पैसे मिळत गेले. == दैनंदिनीत नोंदवलेला काळ == === लपण्याच्या आधी === अॅनला तिच्या तेराव्या वाढदिवशी, दिनांक १२ जून, १९४२ रोजी, अॅनला एक वही भेट मिळाली. ही वही तिनेच तिच्या वडिलांना काही दिवसांआधी एका दुकानाच्या खिडकीत दाखवली होती. ती एक स्वाक्षरी-वही<ref group="श">स्वाक्षरी-वही - ({{lang-en|autograph book}} - ऑटोग्राफ बुक)</ref> होती, पांढऱ्या-लाल कापडात बांधलेली {{sfn|व्हान डर रोल|१९९५|p=३}} आणि समोरवरुन छोटेसे कुलुप असलेली अशी ती वही होती. अॅनने ती वही दैनंदिनी म्हणून वापरायचे ठरवले {{sfn|ली|२०००|p=९६}} आणि लगेच लिखाण चालू केले. तिच्या सुरुवातीच्या बऱ्याच नोंदी दैनंदिन जीवनातल्या छोट्या-छोट्या गोष्टींच्या असल्या तरी तिने नेदरलँड्समध्ये जर्मनीच्या ताब्यानंतर झालेले काही बदल नोंदवले आहेत. तिच्या २० जून, इ.स. १९४२च्या नोंदीत तिने डच ज्यू लोकांवर लादलेल्या बंधनांची यादी केली आहे, तसेच तिची आजी वारल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.{{sfn|फ्रँक|१९९५|pp=१–२०}} तिला चित्रपट बघायला खूप आवडायचे, पण ८ जानेवारी, इ.स. १९४१ पासून ज्यूंना चित्रपटगृहात प्रवेश निषिद्ध केला गेला होता. {{sfn|म्यूलर|१९९९|pp=११९-१२०}} जुलै, इ.स. १९४२मध्ये मार्गोला ''सेंट्रल ऑफिस फॉर ज्युइश इमिग्रेशन''<ref group="टीप">सेंट्रल ऑफिस फॉर ज्युइश इमिग्रेशन ({{Lang-de|Zentralstelle für jüdische Auswanderung}} - {{lang-en|Central Office for Jewish Emigration}}) दुसऱ्या महायुद्धादरम्यान ज्यू लोकांना नाझी वर्चस्वाखालील प्रदेशातून हाकलून देण्यासाठी [[व्हिएन्ना, येना]], [[प्राग]] व [[अॅम्स्टरडॅम]] येथे बनवलेली संस्था.</ref> कडून एक नोटिस आली. [[डर्चगँगस्लेगर छावणी|डर्चगँगस्लेगर]] ({{Lang-de|Durchgangslager}})<ref group="टीप">डर्चगँगस्लेगर ({{Lang-de|Durchgangslager}} - छळछावणीत पाठविण्याआधी ज्यू लोकांना इथे एकत्र केले जात असे.</ref> छावणीत पाठविण्याआधी नोंदणी करण्यासाठी तिने कार्यालयात हजर व्हावे असे त्या नोटिशीमध्ये म्हटले होते. ऑटो फ्रँकने याआधीच कुटुंबाला कल्पना दिली होती की, लवकरच ते्यांना ओपेक्टा कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या छतातील गुप्त खोल्यांमध्ये लपण्यासाठी जातीवे लागेल. पण मार्गोला आलेल्या त्या नोटिशीमुळे त्यांनी ठरवले होते त्यापेक्षा कित्येक आठवडे आधीच त्यांना स्थलांतर करावे लागले. {{sfn|म्यूलर|१९९९|p=१५३}} ती इमारत अॅम्स्टरडॅममधील कालव्यालगतच्या ''प्रिन्सेनग्राख्ट'' ({{lang-de|Prinsengracht}}) रस्त्यावर होती व त्यांच्या कार्यालयातील काही विश्वासू कर्मचारी त्यांना यात मदत करणार होते. === ''आख्तरहाएस'' मधील आयुष्य === [[File:AnneFrankHouse Bookcase.jpg|thumb|alt=A three shelf timber bookcase, filled with books, stands at an angle in front of a doorway to the Secret Annexe|[[अॅन फ्रँक हाउस]]मधील पुनर्बांधणी केलेली अलमारी, या अलमारीने मागील गुप्त घराचे दार झाकले जात होते.]] (contracted; show full) {{आख्तरहाएसमधील व्यक्ती}} {{DEFAULTSORT:फ्रँक, अॅन}} [[वर्ग:होलोकॉस्ट]] [[वर्ग:ज्यू व्यक्ती]] [[वर्ग:अॅन फ्रँक|*]] [[वर्ग:इ.स. १९४५ मधील मृत्यू]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1336186.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|