Difference between revisions 1427769 and 1427772 on mrwiki

{{TOCright}}

हिंदू धर्मानुसार ३३,००,००,००० देवी-देवता आहेत असे मानले जाते. प्राचीन काळापासून भारतामध्ये असंख्य देव-देवतांना पूजले जाते. वेद-पुराणांमध्ये ३३ 'कोटी' देवी देवता असल्याचे म्हटले आहे. या ३३ कोटींत आठ वसू, अकरा रुद्र, बारा आदित्य, इंद्र आणि प्रजापती यांचा समावेश आहे.कोटी म्हणजे वर्ग किंवा प्रकार. त्यामुळे ३३ प्रकारच्या देवता असाही याचा अर्थ होतो.{१}

* वसू - आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष, प्रभाष 
* रुद्र - मनु, मन्यु, शिव, महत, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृतध्वज.
* आदित्य - शुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धातु, पर्जन्य, पूषा, भग, मित्र, वरुण, वैवस्वत आणि विष्णू.

ह्या लेखात हिंदू देवतांची यादी देण्यात आलेली आहे.

== संदर्भ व नोंदी== ==

गीर्वाण लघु कोश -ओक ज.वि.

===[[स्वर]]===

[[#मुळाक्षर अ|अ]] - [[#मुळाक्षर आ|आ]] - ॲ - ऑ - [[#मुळाक्षर इ|इ]] - [[#मुळाक्षर ई|ई]] - [[#मुळाक्षर उ|उ]] - [[#मुळाक्षर ऊ|ऊ]] -  [[#मुळाक्षर ऋ|ऋ]] - ॠ - ऌ - लॄ - [[#मुळाक्षर ए|ए]] - [[#मुळाक्षर ऐ|ऐ]] - [[#मुळाक्षर ओ|ओ]] - [[#मुळाक्षर औ|औ]] - अं - अ:




===[[व्यंजने]]===
(contracted; show full){{दशावतार}}
{{ज्योतिर्लिंग मंदिरे}}
{{हिंदू धर्म}}


[[वर्ग:अध्यात्म]]
[[वर्ग:हिंदू दैवते]]
[[वर्ग:हिंदू धर्म]]