Difference between revisions 1427772 and 1428325 on mrwiki

{{TOCright}}

हिंदू धर्मानुसार ३३,००,००,००० देवी-देवता आहेत असे मानले जाते. प्राचीन काळापासून भारतामध्ये असंख्य देव-देवतांना पूजले जाते. वेद-पुराणांमध्ये ३३ 'कोटी' देवी देवता असल्याचे म्हटले आहे. या ३३ कोटींत आठ वसू, अकरा रुद्र, बारा आदित्य, इंद्र आणि प्रजापती यांचा समावेश आहे.कोटी म्हणजे वर्ग किंवा प्रकार. त्यामुळे ३३ प्रकारच्या देवता असाही याचा अर्थ होतो.{१}

* वसू - आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष, प्रभाष 
(contracted; show full)* [[अमृतो]]  - शिव सहस्त्रनाम स्त्रोत्र
* [[अमोघः]]  - शिव सहस्त्रनाम स्त्रोत्र
* [[अमोघार्थः]]  - शिव सहस्त्रनाम स्त्रोत्र
* [[अशनी]]  - शिव सहस्त्रनाम स्त्रोत्र
* [[अहश्चरोनक्तंचरस्तिग्ममन्युः]]  - शिव सहस्त्रनाम स्त्रोत्र
* [[अहिर्बुध्न्योऽनिलाभश्च]]  - शिव सहस्त्रनाम स्त्रोत्र
*[[अग्नि (देवता)]]
*[[अच्युत]]
-विष्णू सहस्र नामातील नाव  
*अदिती-
*[[अदिती]]
*[[अनिल]]
*[[अनुराधा]]
* [[अरुण]]
*[[अरुंधती]]
*[[अर्जुन]]
* [[अक्रूरः]] - श्री विष्णु सहस्त्रनामस्तोत्र यात आलेले नाम
(contracted; show full){{दशावतार}}
{{ज्योतिर्लिंग मंदिरे}}
{{हिंदू धर्म}}


[[वर्ग:अध्यात्म]]
[[वर्ग:हिंदू दैवते]]
[[वर्ग:हिंदू धर्म]]