Difference between revisions 1861020 and 1880878 on mrwiki{{पानकाढा | कारण = दीर्घकाळ रिकामे पान/अविश्वकोशीय मजकूर}}⏎ {{ विकिकरण}} शेती आणि पशुपालन घटक: ५ इयता: ३ री विषय: इतिहास संयोजक: लक्ष्मण कुंडलिक वाठोरे (अध्यापक) विद्या मंदिर मालाईवाडा ता.शाहूवाडी जि.कोल्हापूर पिन -४१५१०१ . मातीत बी पेरले की,रोप उगवते ,हे आपल्याला माहीत आहे . पण अश्मयुगातील माणसाला सुरवातीला हे माहीत नव्हते . निसर्गात अपोआप उगवलेले धान्य,कंदमुळे,फळे तो खात असे. (contracted; show full)गाव तयार झाले.लोकवस्ती वाढू लागली.गावे मोठी होऊ लागली.शेतीमुळे माणसाला राहण्याच्या पद्धतीत खूप बदल घडून आला. उपक्रम:-तुमच्या घरातील कुंडीत किंवा परसबागेत दाणे टाका व खालील गोष्टींचे निरीक्षण करा. अंकुर फुटणे,रोप वाढणे,पाने फुटणे. [[वर्ग:मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1880878.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|