Difference between revisions 5427 and 5428 on mrwikibooks

मगंलाचरण - अभंग 6


1
                समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥1॥   
                  आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
                  ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों   देसी ॥2॥
                  तुका ह्मणे त्याचें कळलें आह्मां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत॥3॥
(contracted; show full) अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर युप पथ्या ॥4॥
दो प्रहरा मज लहरी येती । शुद्ध नाही पढ़ेगा सुपती॥5॥
नीज न यें घाली फुलें । जवळी न साहती मुलें॥6॥
अंगी चंदन लाविते भाळी । सदा शूळ माझे कपाळी॥7॥
हाड गळोनी आले मास । माझे दुख: तुम्हा नेणवे कैसे॥8॥
तुका म्हणे जिता गाढव मेला । मेलियावरी नरका गेला ॥9॥

37
 
पावलें पावलें तुझें आम्हा सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥1॥

[[वर्ग:Transferable to Marathi Wikisource]]