Difference between revisions 123667 and 123759 on mrwikisource{{शीर्ष | शीर्षक = निश्चयाचा महामेरु | साहित्यिक = रामदास स्वामी | विभाग = | मागील = = [[शिवराजास आठवावें]] | पुढील = | वर्ष = | टिपण = }} [[साहित्यिक:रामदास स्वामी|समर्थ रामदास स्वामींचे]] मार्च १६७२ मध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करणारं अन त्यांच्या महान कार्याचं कौतुक करणारं हे अनमोल पत्र महाराजांना आलं. कोणी पाठवलं ? महाराजांचं इतक्या सार्थ शब्दांत वर्णन करणारा हा एक वैरागी होता ! समर्थ रामदास स्वामी ! शिवरायांचं सार्थ शब्दात वर्णन करणाऱ्या समकालीन व्यक्ती, त्यातही मराठी व्यक्ती या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत. समर्थांनी ओवीरूप पत्रातून साक्षात शिवराय आपल्यासमोर उभे(contracted; show full)प्रसंग नसतां लिहीले । क्षमा केली पाहिजे ॥ </poem> {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]] [[वर्ग:रामदास स्वामी यांचे साहित्य]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikisource.org/w/index.php?diff=prev&oldid=123759.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|