Difference between revisions 126038 and 126086 on mrwikisource

{{शीर्ष
 | शीर्षक      = निश्चयाचा महामेरु
 | साहित्यिक     = रामदास स्वामी
 | विभाग  =
 | मागील =   = [[शिवराजास आठवावें]]
 | पुढील       = [[मराठा तितुका मेळवावा]]
 | वर्ष       = 
 | टिपण      = 
}}

[[साहित्यिक:रामदास स्वामी|समर्थ रामदास स्वामींचे]] 
मार्च १६७२ मध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करणारं अन त्यांच्या महान कार्याचं कौतुक करणारं हे अनमोल पत्र महाराजांना आलं. कोणी पाठवलं ? महाराजांचं इतक्या सार्थ शब्दांत वर्णन करणारा हा एक वैरागी होता ! समर्थ रामदास स्वामी ! शिवरायांचं सार्थ शब्दात वर्णन करणाऱ्या समकालीन  व्यक्ती, त्यातही मराठी व्यक्ती या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत. समर्थांनी ओवीरूप पत्रातून साक्षात शिवराय आपल्यासमोर उभे केले. महाराष्ट्र(contracted; show full)प्रसंग नसतां लिहीले । क्षमा केली पाहिजे ॥

</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:स्त्रोत नसलेली पाने]]
[[वर्ग:रामदास स्वामी यांचे साहित्य]]