Difference between revisions 1008095 and 1008096 on mrwiki{{माहितीचौकट साहित्यिक | नाव = अॅन फ्रॅंक | चित्र = Anne Frank.jpg | चित्र_रूदी = 200px | चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अॅन फ्रॅंक | जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रॅंक (Annelies Marie Frank) | जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}} | जन्म_स्थान = [[फ्रांकफुर्ट|फ्रांकफुर्ट आम माइन]], [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]] (contracted; show full). त्यापासून वाचण्यासाठी फ्रॅंक कुटुंब, अॅनचे वडील [[ऑटो फ्रॅंक]] यांच्या कार्यालयाच्या इमारतीतील गुप्त खोल्यांमध्ये लपले. तिथे असतांना अॅनच्या तेराव्या वाढदिवशी तिला एक कोरी वही मिळाली होती, त्यातच तिने १२ जून इ.स. १९४२ ते १ ऑगस्ट १९४४पर्यंतची दैनंदिनी नोंदवली. ते दोन वर्षे तिथेच होते, पण त्यांना विश्वासघाताने पकडण्यात आले व [[नाझी छळछावणी|नाझी छळछावणीत]]<ref group="श">[[छळछावणी]] - ({{lang-en|concentration camps}} - कॉन्सनट्रेशन कॅम्प)</ref> पाठवण्यात आले. अॅन व तिची मोठी बहीण [[म ॅरगॉटर्गो फ्रॅंक|मॅरगॉटर्गो]] यांना नंतर [[बर्गन-बेल्सन छळछावणी]]त पाठवले गेले व तिथे इ.स. १९४५मधील मार्चमध्ये दोघीही प्रलापक ज्वराने<ref group="श">[[प्रलापक ज्वर]] - ({{lang-en|typhus}} - टायफस)</ref> मरण पावल्या. (contracted; show full)[[tl:Anne Frank]] [[tr:Anne Frank]] [[uk:Анна Франк]] [[vec:Ana Frank]] [[vi:Anne Frank]] [[wa:Anne Frank]] [[war:Anne Frank]] [[zh:安妮·弗蘭克]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1008096.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|