Difference between revisions 1008099 and 1008101 on mrwiki{{माहितीचौकट साहित्यिक | नाव = अॅन फ्रॅंक | चित्र = Anne Frank.jpg | चित्र_रूदी = 200px | चित्र_शीर्षक = मे, इ.स. १९४२मधील अॅन फ्रॅंक | जन्म_नाव = ॲनीस मारी फ्रॅंक (Annelies Marie Frank) | जन्म_दिनांक = {{birth date|df=yes|1929|6|12}} | जन्म_स्थान = [[फ्रांकफुर्ट|फ्रांकफुर्ट आम माइन]], [[वायमार प्रजासत्ताक]], [[जर्मनी]] (contracted; show full)युस व्हान बेवारिंग''({{lang-de|Huis van Bewaring}}) या तुरुंगात पाठवले गेले. दोन दिवसांनंतर त्यांना [[वेस्टरबॉर्क संक्रमण छावणी]]त पाठवले गेले. या छावणीतून तेव्हापर्यंत जवळपास १ लाख डच व जर्मन ज्यू लोक इतर छळछावण्यात पाठवले गेले होते. लपून बसल्यामुळे त्यांना गुन्हेगार ठरवले गेले व त्यांना शिक्षेसाठी बनविलेल्या बराकींमध्ये सश्रम कारावासात<ref group="श">सश्रम कारावास ({{lang-en|hard labour}} - हार्ड लेबर)</ref> रहावे लागले. <!-- {{sfn|Müller|1999|p=233}} --> व्हिक्टर कु ल्गग्लर आणि योहान्स क्लिमन यांना अटक केली गेली आणि शासनाचे शत्रू म्हणून [[अॅमर्सफूर्ट]] येथे कैदेत टाकण्यात आले. क्लिमनला सात अठवड्यांनंतर सोडून दिले गेले मात्र कुल्गर युद्धाच्या शेवटापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी सश्रम कारावासात होता.<!-- {{sfn|Müller|1999|p=291}} --> मीप खीस व बेप वोस्कुइजची उलटतपासणी घेण्यात आली व त्यांना धमकावले गेले मात्र त्यांना अटक झाली नाही. दुसऱ्या दिवशी ते ''अॅख्टरह्युइस''वर परत आले. तिथे त्यांना अॅनची दैनंदिनी सापडली, तसेच त्यांनी काही छायाचित्रे गोळा केले. अॅन(contracted; show full)[[tl:Anne Frank]] [[tr:Anne Frank]] [[uk:Анна Франк]] [[vec:Ana Frank]] [[vi:Anne Frank]] [[wa:Anne Frank]] [[war:Anne Frank]] [[zh:安妮·弗蘭克]] All content in the above text box is licensed under the Creative Commons Attribution-ShareAlike license Version 4 and was originally sourced from https://mr.wikipedia.org/w/index.php?diff=prev&oldid=1008101.
![]() ![]() This site is not affiliated with or endorsed in any way by the Wikimedia Foundation or any of its affiliates. In fact, we fucking despise them.
|